Thursday 9 January 2014

https://encrypted-tbn2.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcTd0gcmOf2YhWf1JJ7-V9u0dTtvq4bAMvrgYc38YYfhXbFEhqOJEg

Wednesday 8 January 2014

कुंभे फळ गाव

कुंभे फळ   हे गाव केज आंबेजोगाई रोड या मार्गावर केज पासून ८ कि.मी आहे या गावत एक गणपती चे मंदिर आहे. हे गाव गणपति मंदिरा मुले ओळखले जाते , गणपतीचे नाव सिद्धीविनायक आहे।  हा गणपति नवसाला पावतो